Dictionaries | References

अठरा धान्यांचें कडबोळें

( अठरा धान्यें पहा ) अनेक निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र केल्या असतां योजतात. भाजणी ( अठरा धान्यें एकत्र ) करुन तिचें कडबोळें केल्यास त्यास एकाहि धान्याची नीट चव लागत नाहीं. याप्रमाणें अनेक वस्तूंचा एकत्र मिलाफ केला असतां त्यांतील एकीचाहि प्रभाव आपणांस धड दिसत नाहीं.

Related Words

अठरा   अठरा कारखाने   अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी   अठरा धान्यांचें कडबोळें   अठरा विश्वे दारिद्र्य   अठरा धान्यें   अठरा धान्यांचे कडबोळें   अठरा अक्षौहिणी सैन्य   कडबोळें   आठ अठरा   नऊ अठरा   अठरा पगडजात   अठरा गुणांचा खंडोबा   अठरा पुराणीं देवाची कहाणी   अठरा पर्वै   बारा महिने अठरा काळ   अठरा पगड जात   अठरा धान्यांचें कोडबुळें   अठरा उपपुराणें   अठरा अखाडे   अठरा टोपकर   अठरा उपधान्यें   अठरा अध्याय गीता   अठरा तत्त्वें   नऊ कारभारी, अठरा चौधरी   बारा कारभारी आणि अठरा चौधरी   अठरा अलुतेदार   अठरा नारु   अठरा वर्ण   अठरा विश्र्वे   अठरा बाबू   अठरा पर्वें भारत   अठरा पद्में दळ सांपडेना स्थळ   अठरा खूम   अठरा उपयाती   अठरा जाती   अठरा पुराणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP