TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|भोंडल्याची (हादग्याची) गाणी|
अक्कणमाती चिक्कणमाती , ...

भोंडल्याची गाणी - अक्कणमाती चिक्कणमाती , ...

नवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात,

Bhondala is the simple gathering of unmarried girls and/or young women during the late evening of Navaratri. They gather and sing the listed songs while holding hands and moving around an image of an elephant. This elephant, in center of gathering is a symbolic presence of Lord Ganesha.


भोंडल्याची गाणी

अक्कणमाती चिक्कणमाती,

अशी माती सुरेख बाई, ओटा जो घालावा

असा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं ।

असं जातं सुरेख बाई, सपीट काढावं ।

असं सपीट सुरेख बाई, करंज्या कराव्या ।

अशा करंज्या सुरेख बाई , तबकीं भराव्या ।

असं तबक सुरेख बाई, शेल्यानं झाकावं ।

असा शेला सुरेख बाई, पालखीं ठेंवावा ।

अशी पालखी सुरेख बाई, माहेरीं धाडावी ।

असं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं ।

असं सासर द्वाड बाई, कामाल जुंपतं ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-03-03T21:02:35.8830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काळुंखी

  • स्त्री. १ काळोखी ; अंधार ; ' काळुकी दाटली अपार महिसी । ' - नव १३ . १५९ . २ कालेपणा . ३ डाग ; कलंक ; काळिमा ; ०रात्र - स्त्री . अंधारी रात्र ; चंद्रदर्शन न होणारी रात्र . 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.