TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
माझ्या अंगणांत

माझ्या अंगणांत

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


माझ्या अंगणांत

माझ्या अंगणांत

चिमण्यांची किलबिल;

हळू पाय टाका,

भुर्र उडूनी जातील. १

बहिणीशीं नको

वांकडा लावूं बोल;

आतां कीं भाऊराया,

सांभाळी तुझा तोल. २

वांकडा बोल तुझा

तुझें काळीज कापील;

सासरीं गेल्यावरी

तुझ्या दारीं न येतील. ३

भ्रताराच्या राज्यीं

उणें ठेवीना रे देव;

बहिणीच्या मनीं

चोळीची आशा ठेव! ४

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

ओवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २५ फेब्रुवारी १९३५


Last Updated : 2012-10-11T13:15:09.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मुखत्यार

  • पु. 
  • राजाच्या हाताखालील अधिकारावरील अंमलदार ; सर्वाधिकारी . 
  • वंशपरंपरेनें चालत आलेला अधिकारी ; पिढीजाद अधिकारी ; नियोजित मुनीम ; वतनदारांनीं वतनदारीचीं कामें चालविण्याकरितां नेमलेला मनुष्य . - वि . संपूर्ण अधिकार दिलेला ; नियोजित ; अधिकृत ( प्रतिनिधि ) स्वतंत्रपणें वागण्यास मोकळीक असलेला . [ अर . मुख्तार ] 
  • ०नामा पत्र - पुन . अधिकारपत्र ; ज्या लेखानें एखादा मनुष्य स्वतःच्या ऐवजीं व स्वतःच्या तर्फे काम करण्याचा दुसर्‍याला अधिकार देतो तो लेख ; वकीलपत्र . [ मुखत्यार + नामा ; फा . मुखत्यार + सं . पत्र ] मुखत्यारी मुख्तारी - स्त्री . अख्त्यार ; अधिकार ; स्वतंत्रता ; दुसर्‍यानें दिलेला अधिकार ; वकीलीचा अधिकार . याप्रमाणें मुख्त्यारीचें अहकाम आणून दिलें . - चिरा २४ . [ फा . मुख्तारी ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.