TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - संप्रात आणि असंप्रात समाधी

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


संप्रात आणि असंप्रात समाधी
मनादि इंद्रियद्वारां रिघोन । विषय घेती पूर्ववत् संपूर्ण ॥
परी हें ब्रम्हा कीं, जग उद्भवेना भान । हा असंप्रज्ञ समाधी ॥१॥
ओतप्रोत ब्रम्हा चिद्‌घन । निजांगेंचि परी किंचित् नव्हे स्मरण ॥
स्वप्नींही नसेचि भेद भान । हा असंप्रज्ञ समाधी ॥२॥
लय होऊनि जे कां निर्विकल्पता । ते असंप्रज्ञात समाधी तत्त्वतां ॥
आणि उद्भवोनि ही स्थिति एकरूपता । ते संप्रज्ञात समाधी ॥३॥
नाम रूपें दोहीसि न स्फुरती । येथें भेद नसे संप्रज्ञ असंप्रज्ञासि ॥
संप्रज्ञ समाधीसी ब्रम्हास्फूर्ति । तेही न  स्फूरे तो असंप्रज्ञ ॥४॥
उठे कीं निभे जरी संकल्प । परी नामरूप न स्फुरे कदा अल्प ॥
एकरूप ब्रम्हात्मा सचिद्रूप । भलतेही अवस्थे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-09-10T15:11:15.5330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोनेका निवाला खिलाना, और शेरके नजरोसें देखना

  • मुलांचे खाण्यापिण्याचे लाड करावेत पण करड्या धाकांत ठेवावे, त्यांच्यावर चांगली नजर ठेवावी. 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.