संत जनाबाई - ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्...
जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.
Type: PAGE | Rank: 0.03660451 | Lang: NA
खडर्याची लढाई - १
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
Type: PAGE | Rank: 0.005719454 | Lang: NA
पोवाडा - खर्ड्याचे लढाईचा पोवाडा
अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
श्री. सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत मराठेशाहीचे उत्कर्षाची जी बढती झाली, तिचा ही लढाई हा कळसच होय, असे सामान्यतः मानले जाते. ह्या लढाईतील विजयाने, मराठ्यास जे ३५ वर्षापूर्वी पानपतचे लढाईत अपेश आले त्याचे प्रक्षालन पूर्णपणे झाले अशी समजूत आहे. लढाईची तयारी इ.स. १७९४ चे अखेरीस जारी होऊन, श्री. सवाई माधवराव यांची स्वारी आपल्या फौजेसह स. १७९५ चे जानेवारी महिन्यात पुण्याहून रवाना झाली. आणि मुख्य लढाईची शिकस्त ता. १० व ११ मार्च रोजी खर्ड्याचे मैदानात होऊन, विजयश्रीने मराठ्यास माळ घातली. लागलीच मोगलाशी अत्यंत फायदेशीर तह करून स्वारी परतली. दरकुच दर मुक्काम करीत स्वारी एप्रिल १७९५ अखेर पुण्यानजीक पोहोचून, प्रचंड लव्याजम्यासह बादशाही थाटाच्या डौलाने स्वारीने ता. १ मे रोजी नगरप्रवेश केला.
या पोवाड्याचे एकंदर ६ चौक आहेत. १ ले चौकात स. माधवरावांचा जन्म-दादासाहेबांची कैस-तोतयाचा मोड-तळेगावची लढाई-व्रतबंध व लग्न-आणि कर्नाटकची यशस्वी स्वारी इतके वर्णन आहे. २ रे चौकात-दिल्लीपतीकडील मरातबांचा स्वीकार-पातिलबोवांचे शौर्य व धन्यता-रंग-पाटिलबोवांचा मृत्यू आणि खर्ड्याचे लढाईची तयारी-इतकय गोष्टींचा उल्लेख आहे. तिसरे व चौथे चौकात या स्वारीत जे सरदार व दरकदार वगैरे हजर होते त्यांचा नामनिर्देश आहे. पाचवे चौकात खुद्द लढाईचे वर्णन आहे. आणि सहावे चौकात विजय संपादन करून स्वारी परत पुण्याकडे फिरली आणि मोठ्या थाटाने नगरप्रवेश करून शूरांचा बहुमान केल्यासंबंधे वर्णन आहे.
खर्ड्याच्या लढाईसंबंधे जे ७/८ पोवाडे प्रसिद्ध झाले आहेत, त्या सर्वात प्रस्तुतचा पोवाडा सरस आहे.
Type: PAGE | Rank: 0.005719454 | Lang: NA
अध्याय २१
संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित
Type: PAGE | Rank: 0.004575563 | Lang: NA