TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
गुरुशुक्रास्तादिकांतील वर्ज्य कर्मे

धर्मसिंधु - गुरुशुक्रास्तादिकांतील वर्ज्य कर्मे

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


गुरुशुक्रास्तादिकांतील वर्ज्य कर्मे

पूर्वी मलमासात जी कर्मे करणे वर्ज्य असल्याचे सांगितले आहे, ती कर्मे गुरु व शुक्र यांच्या अस्तात व त्यांचे बाल्य व वार्धक्य या अवस्था असल्या तरी वर्ज्य करावीत. अस्तापूर्वी सात दिवस वार्धक्य आणि उदयानंतर सात दिवस बाल्य मानणे हा मध्यम पक्ष होय. १५ दिवस, ५ दिवस, ३ दिवस वगैरे जे पक्ष सांगितले आहेत, ते आपत्ति, अनापत्ति, स्थलविशेष वगैरे गोष्टींचा विचार करून, ग्राह्य समजावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-22T02:22:58.8700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपासणें

  • v t  Serve, worship. 
  • क्रि. उपासना , आराधना करणें ; प्रार्थणें ; पूजा करणें ; भक्ति करणें . आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । पुरती काम । - ज्ञा ३ . ८८ . कवण उपासूं गे देवता । कवणकवण्या जाऊं तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथ प्राप्तीसी । - एरुस्व २ . ४२ . [ सं . उप + आस ] 
RANDOM WORD

Did you know?

जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.