मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह १|
जेथें माझी दृष्टि राहिली ...

संत तुकाराम - जेथें माझी दृष्टि राहिली ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेंचि हें मन गुंडाळतें ॥१॥

टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावलें अन्न ओकवितें ॥२॥

तुम्हासी कां कोडें कोणेही विशींचें । नवलाव याचें वाटतसे ॥३॥

तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP