भा. रा. तांबे परिचय

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.


कवी भा.रा.तांबे यांचा जन्म मुगावली गावी इ.स. १८७४ साली नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेस झाला. साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या रचना पंचपदी, षट्‌पदी, अष्टपदी आहेत. त्यांच्या काही कविता सुनीत मध्ये रचलेल्या आहेत. त्यांच्या प्रेमकवितांची संख्या, प्रेम विषयास प्राधान्य व प्रेमाच्या विविध छटांचे दर्शन या सर्व दृष्टींनी पाहता तांबे यांनाच ’प्रेमाचे शाहिर' म्हणतात. तांबे यांच्या कवितातील प्रेमदर्शनातील विविधता खरोखर लक्षणीय आहे. तांबे यांना इतरांच्या प्रेमाकडे पाहता आले, म्हणून त्यांच्या प्रेमकवितात विविधता आली. निसर्ग आणि मानव यांच्यात्तील तारत्म्य त्यांनी सोडले नाही.

Tambe was born at Mugavalee in 1874, 27 th of November. Tambe's first collection of poems was published in 1900. He wrote some poems in 'Sonnet' also, which was introduced by famous poet 'Kesav sut'. The base of his poetry was pure love of all age groups.

N/A

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP