TransLiteral Foundation

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार
The Surya Namaskara, simple procedure of getting exercises to your body while your offering prayers to Lord Surya.


सूर्यनमस्कार

आचम्य । प्राणायमं कृत्वा । अद्य पूर्वच्चरितर्वमान एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभुपुण्य़तिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोत्कफलप्राप्त्यर्थं श्रीसवितृसूर्यनारायणप्रीत्यर्थं नमस्काराख्यं कर्म करिष्ये ।

*

॥ अथ ध्यानम् ॥

ध्येय: सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: । केयूरवान् मकरकुण्डलवान किरीटी । हारी हिरण्यमय वपुर्धृतशड्‍खचक्र: ।

ॐ मित्राय नम:

ॐ रवये नम:

ॐ सुर्याय नम:

ॐ भानवे नम:

ॐ खगाय नम:

ॐ पूष्णे नम:

ॐ हिरण्यगर्भाय नम:

ॐ मरिचीये नम :

ॐ आदित्याय नम:

ॐ सवित्रे नम:

ॐ अर्काय नम:

ॐ भास्कराय नम:

मित्ररविसूर्यभानुखगपुष्णहिरण्यगर्भमरीच्यादित्यसवित्र अर्कभास्करेभ्यो नमो नम: ॥

नमस्कार घालुन झाल्यावर खालील श्र्लोक म्हणुन मग

तीर्थ प्राशन करावे .

आदित्यस्य नमस्कारन् ये कुर्वन्ति दिने दिने ।

जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते ॥१॥

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।

सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T21:01:22.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आडस

  • स्त्री. १ अडचण ; अट ; मर्यादा ; मध्यंतरी असलेली प्रतिबंधक गोष्टी परिस्थित , नियम , इ . २ ( ल .) शिष्टाचार ; उपचार . ' ज्या श्रीमंताच्या लोकांनी पातशहाची तगौरी बहाली केली आहे . त्याच्या पत्रास इतकी आडस नाही . यांस कोण पुसतो ' - देवी श्री अहिल्याबाई २९४ . २ ( व .) अडचन ; मध्यस्त . ' रुसले भरतारा । समजावे नानारीती । घरांत नाहीं कोणी । आडस गणपती ॥ ' - वलो ९० . ( आड + स ) 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.