मराठी मुख्य सूची|स्तोत्रे| पसायदान स्तोत्रे अन्य देवता स्तोत्रे विष्णु स्तोत्रे भीमरूपी स्तोत्रे दशमहाविद्या स्तोत्र दत्त स्तोत्रे देवी स्तोत्रे ज्ञानेश्वर स्तोत्र गणपती स्तोत्रे गायत्री स्तोत्रे गुरु स्तोत्रे हरिपाठ देवी कवचे कृष्ण स्तोत्रे श्री मल्लारिमाहात्म्य मारुती स्तोत्रे नदी स्तोत्रे नवग्रह स्तोत्रे पञ्चरत्नम् पञ्चकम् प्राकृत स्तोत्रे राम स्तोत्रे सहस्रनामावली सहस्त्रनामस्तोत्र शनिमाहात्म्य शिव स्तोत्रे सूर्य स्तोत्रे विष्णु स्तोत्रे करुणाष्टके श्रीमनाचे श्लोक श्रीकण्ठतनय श्रीश श्रीकर ... अंगारकः शक्तिधरो लोहितांग... प्रातःस्मरामि गणनाथमनाथबन... श्रीगणपतिद्वादशनामस्तोत्रम् अजं निर्विकल्पं निराकारमे... पसायदान पसायदान ॥ पसायदान ॥Pasayadan is asked by Sant Dnyaneshwar while seeking the blessings from his Guru and eldest brother Sant Nivrittinath. Tags : dnyaneshwarpasaydanprayerstotraज्ञानेश्वरपसायदानस्तोत्र ॥ पसायदान ॥ Translation - भाषांतर आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥ १ ॥जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥ २ ॥दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ।जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥ ३ ॥वर्षत सकळमंगळी । ईश्वर निळांची मांदी याळी ।अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ ४ ॥चला कल्पतरूंचे आरव । चेताना चिंतामणीचे गांव ।बोलते जे अर्णव । पीयुषाचे ॥ ५ ॥चंद्रमे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ॥ते सर्वांहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिंही लोकीं ।भजि जो आदि पुरुखीं । अखंडीत ॥ ७ ॥आणि ग्रंथोपजीविये । व विशेषीं लोकीं इये । दृष्टादृष्टविजयें । होआवे जी ॥ ८ ॥येथा म्हणे विश्वेधरावो । हा होईल दानपसवो ।येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ ९ ॥ N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP