मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|प्रेमगीते-लावण्या-भावगीते| सुरांची - हाक प्रेमगीते-लावण्या-भावगीते आवाहन आवाहन प्रतिमा रास-गीत नर्तकी चक्रव्युह शंकराचा अवतार - स्त्री इशारा वसंत सवाल - जबाब पारख सुरांची - हाक फुलराणी भावगीते - सुरांची - हाक गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा सुरांची - हाक Translation - भाषांतर सूर एकादा निघावा, क्षितिज ओलांडीतसे ।खुलुनि एखादी अलापी, आसमंता ढवळिते ॥तान बरसावी अशी की, मनि तृषार्थी तृप्त हो ।`सरगमी' ती लहर यावीं, भूल वायूसीं पडे ॥लय जुळावी, ऐशि कीं, जाणीव सारी, विरतसे ।ताल ऐसा भरुनि जावा, तोल अंतापरि वसें ॥सम पडावी तेथ कीं, जीव-शीव गाठ पडोनिया ।राग तो, ऐसा फुलावा, भिडुनि जाय अनंत रे ॥ख्याल मांडावा पुढे, जणु ताज, यमुना तारीचा ।ठुमरी रंगावी, अशी, ते इन्द्रधनु साकारिते ॥गीत छेडावे कधितरी, घुमत शब्दां पलिकडे ।भजन गावे एकदां, निर्गुण कोडे सुटतसे ॥पुढति श्रोता-पारखी, अद्वैत स्पर्शाचा घडे ।जमविणे, `अद्भुत मैफल', शुचीता मंगल वसे N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP