भक्तिगीते - मागणे
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
मुखांत फुलवी बोल सुगंधी ।
ओधळतीं, अधरातुंनि जेव्हां ।
सहज मधुरता घेवुनि येती
तयास लागे, रंगसंगती ॥
हंसु असे, चहुकडे दिसावे ।
चिंतेचा लवलेश नसावा ।
राग नको, अनुराग बहरुदे ।
हास्य-रुप, प्रतिबिंब मानवां ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP