मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| साथ भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - साथ गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा साथ Translation - भाषांतर कारे चालीशी एकला । निसर्गाची साथ तुला ।भाई-बंध मागेपुढे । का न येणार साथीला ?तुझ्या ईवल्या अंगणी । लावियेली तू रोपटी ।तू चि त्यांचा फूलमाळी गंध -आनंद खोपटी ।वरी पाहीलेस नभीं ? नील, घुमट, डोलारा ।मुखी गोड शब्द येता, ध्वनी धुमत बाहेरा ।कुंभ पवित्र जलाचा, होई जरासा कलता ।भूक-तहान भाववी, मेघ:श्याम, धरतीचा ।तुझ्यासाठी, नाती-गोती, अंतरांत, रुजे प्रीती ।म्हणू नको रे एकला, हीच विश्वातील नाती ।तूचि आनंदाचा कंद, मूख मंडल हांसरे ।तेची देखता सामोरे, मोद-भांडार हो खुले ॥ N/A References : N/A Last Updated : February 09, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP