मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी| परिशिष्ट इ छंदोमंजरी समवृत्तें अर्धसमवृत्तें परिशिष्ट अ परिशिष्ट आ परिशिष्ट इ उपोद्घात छंदोमंजरी - परिशिष्ट इ वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण परिशिष्ट इ Translation - भाषांतर आम्हांजवळ असलेल्या छंदोमंजरींत नसलेले, परंतु वृत्तदर्पणांत रामजोशी यांच्या नांवावर घेतलेले श्लोक.मालती : -निशिं सुजना तिजला घरीं पहा नयन सुखावह रत्न हें महा ॥नगमणि घालुनिया दिसें कशी ।कनकलता नवमालिति जशी ॥असंबाधा : - मोठे दाते ते तनुधनसह गेले कीं ।स्वर्गा त्यांचे भूवरि सुत नुरले लोकीं ॥गौळी यांतें तो यदुपति दिसतो साधा ।भक्तांची जो दूर सहज करितो बाधा । N/A References : N/A Last Updated : March 05, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP