मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|संत नामदेवांचे पाळणे| रावणा मारून माझे माये गे ... संत नामदेवांचे पाळणे स्त्री गरवार पति उदरीं । ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... अच्युता अनंत गोविंद । अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें । त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला । बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं । भ... पाळणा - रावणा मारून माझे माये गे ... पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing. Tags : abhangdhruvanamdevअभंगध्रुवनामदेव पाळणा Translation - भाषांतर रावणा मारून माझे माये गे । बिभीषण लंकेस स्थापिलास कायगे । अयोध्येसी आलीस कायगे । माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे । विठ्ठल मायगे ॥१॥रुसुनी आली रखुमाबाईगे । तिच्या मागें तूं धांवलीस कायगे । संगें घेऊनियां गोपाळ गायगे । मम ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥२॥सत्ये राधिकेचे पायींगे । सोडूनी द्वारकेचा ठावगे । आलीस कायगे । माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥३॥धन्य पुंढलीक भक्त मायगे । त्याणें विटेवर उभा केला कायगे ।नामा म्हणे माझे मायगे । माझे ह्रदय-मंदिरा राहेंगे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP