TransLiteral Foundation

पाळणा - कान्होबा निवडीं आपुलीं ग...

पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


पाळणा
कान्होबा निवर्डी आपुलीं गोधनें ॥धु०॥
पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानिवला एक पुरी । आम्हा धाडिलें वैल्या दुरी । आमुची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्हो० ॥१॥
परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगूं गेलों तुझ्या घरा । पाठीं लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा० ॥२॥
परियसीं हृषीकेशी । गाई म्हशीचें दूध पिशी । वासरें प्यालीं म्हणून सांगशी । उद्यां ताक नाहीं आम्हासी ॥ कान्हो० ॥३॥
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा० ॥४॥
विष्णुदास नामा साहे । देवा तूंचि बाप माये । अखंड माझे ह्रदयीं राहें ॥ कान्होबा० ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-01-16T23:28:59.1770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ओणावणें

  • अ.क्रि. १ पुढच्या अंगाला कमरेशीं खालीं वांकणें . २ शरीराच्या दुर्बलतेमुळें अथवा म्हातार . पणामुळें पाठीस बांक येणें . ( सं . अव किंवा उप + नमन ; प्रा . ओणा . विय ) 
  • ओणव , ओणवा , ओवनें पहा . 
RANDOM WORD

Did you know?

चोवीस शिवलिंगे कोणती?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.