मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|घोर नाचाची गाणी| दिवाळीचा सण घोर नाचाची गाणी धीरे धीरे खेलो वेढा निघाली नार दिवाळीचा सण घोर नाचाची गाणी - दिवाळीचा सण वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य दिवाळीचा सण Translation - भाषांतर दिवाळीचा सणआला दिवाळीचा सणलोकाच्या पोरी माहेरील आपली सखू सासरीलतिचा बंधू नाही गेला...बंधूनी घोडे शिणगारीलाबंधू गेला बहिणीचे गावालाबहिणीचे दूरून पाहिलारथ कोणाचा रे आलारथ माझे रे बंधूचाबंधूचे घोडे कोठं बांधूबंधूचे घोडे जाईबुदीदिला पाय धुवाय पाणीबस भोजान करीतेये रे बंधू जेवायलाबंधू येयीला खायीलालागला बहिणीला आवगवायबस ग बहिणी घोड्यावरीबहिण बसली घोड्यावरीगेली एके खणालंगेली बंधूचे गावालंभावजयीईने दूरून पाहिलारथ कोणावा रे आलारथ माझे ग नंदेचालायलं दारलं दरवाजेनणंद लागली बोलायालंउघड दारंचं दरवाजेआम्ही नाय आलो लुटायालंआम्ही आलो भेटायालंआला दिवाळीचा सणआला दिवाळीचा सणलोकांच्या पोरी माहेरी आल्यादेखीलआपली सखू मात्र सासरीच आहे.तिला आणायला भाऊ गेलेला नाहीभावाने घोडे सजवलेभाऊ गेला बहिणीच्या गावालाबहिणेचे दुरून पाहिलेरथ कोणाचा ग आला?-रथ माझ्या ग भावाचा भावाचे घोडे कोठे बांधू?भावाचे घोडे जाईच्या खोडाला...दिले पाय धुण्यास पाणीबस रे भाऊ पलंगावरीबहीण स्वयंपाक करतेये रे भाऊ जेवायलाभावाचे जेवण झाले दिले बहिणीला आमंत्रण-बस ग बहिणी घोड्यावर.....बहीण बसले घोड्यावरगेली एका बाजूलागेली भावाच्या गावाला.....भावजयीने दुरून पाहिलेरथ कोणाचा ग आलारथ माझ्या ग नणंदेचा बंद केले दार-दरवाजेनणंद म्हणाली-उघड दार-दरवाजेआम्ही नाही आलो लुटायलाआम्ही आलो तुम्हाला भेटायला! N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP