TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

होळीची गाणी - होलूबाई

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


होलूबाई
होलूबाई
आमची होलूबाई गाडते गं
फ़ेरवं भरते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
पैंजण भरते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
बांगड्या भरते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
गाठी भरते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
चोली भरते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
साडी नेसते गाडते गं
आमची होलूबाई गाडते गं
वटी भरते गाडते गं

होळीबाई
आमची होळीबाई गाडते ग
जोडवी घालून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
पैंजण घालून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
बांगड्या भरून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
कंठी बांधून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
चोळी घालून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
साडी नेसवून गाडते ग
आमची होळीबाई गाडते ग
ओटी भरून गाडते ग
(होळीची मधली काठीखड्ड्यात विधीपूर्वक रोवतात-गाडतात. त्या प्रसंगाचे वर्णन य गीतात आहे.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:59:02.7000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खामतमा

  • स्त्री. फाजील हाव . - चित्रगुप्त . ८ ( फा . खाम - तमअ ) 
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site