मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|नागपंचमीची गाणी| सणू नागपंचमीची गाणी नागपंचमीचा सणू सणू नागपंचमीची गाणी - सणू वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य सणू Translation - भाषांतर सणूवर्साच्या आल्या नागपंचमीबापा मला नेसाया नाही काही-आगं s तू माझे लाडके लेकीजा तुझे मामा जवलीवर्साच्या आल्या नागपंचमीआई मला भराया नाही काही-आगं s तू माझे लाडके दुवंजा तुझे मामी जवलीवर्साच्या आल्या नागपंचमीबापा मला हाताला बांगड्या नाही -आगं s तू माझे लाडके लेकीजा तुझे काका जवलीवर्साच्या आल्या नागपंचमीआई मला गल्याला गाठी नाही -आगं s तू माझे लाडके लेकीजा तुझे काकी जवलीसणवर्षाने आली नागपंचमीबाबा,मला नेसायला नाही काही-अगं, तू माझ्या लाडक्या लेकीमाग तुझ्या मामाजवळवर्षाने आली नागपंचमीआई,मला अंगात चोळी नाही -अगं, तू माझ्या लाडक्या लेकीमाग तुझ्या मामीजवळवर्षाने आली नागपंचमीबाबा,मला थातात बांगड्या नाहीत -अगं, तू माझ्या लाडक्या लेकीमाग तुझ्या काकाजवळवर्षाने आली नागपंचमीबाबा,माझ्या गळ्यात सरी नाही -अगं, तू माझ्या लाडक्या लेकीमाग तुझ्या काकीजवळ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP