TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्रीसमर्थांची गाथा - श्रीसांप्रदायिक भजनपद्धति

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


श्रीसांप्रदायिक भजनपद्धति

नमन - गणेशः शारदा चैव सदगुरुः सज्जनस्तथा । आराध्यदैवत गुह्यं सर्वं मे रघुनंदनः ॥१॥

गणेश शारदा सदगुरु । संत सज्जन कुळेश्वरु । सर्वहि माझा रघुवीरु । सदगुरुरुपें ॥२॥

माझें आराध्य दैवत । परम गुह्य गुह्यातीत । गुह्यपणाची मात । न चले जेथें ॥३॥

यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान । ग्रंथं यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम ॥ यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वांतापहारी सदा । सोयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः ॥४॥

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं ॥ एक नित्यं विमलचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥५॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥६॥

माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः ॥ सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥७॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ॥ वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥८॥

शुकासारिखें पुर्ण वैराग्य ज्याचें । वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचें ॥ कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा गुरु रामदासा ॥९॥

जयजय रघुवीर समर्थ .

भजन - जयजय राम राम राम । सिता राम राम राम ॥

पद - रामा हो जय रामा हो । पतितपावन पुर्ण कामा हो ॥१॥

नाथा हो दिनानाथा हो । तुझिये चरणीं राहो माथा हो ॥२॥

बंधू हो दीनबंधु हो । रामदास म्हणे कृपासिंधु हो ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-12-22T03:45:20.0230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धीवर

  • पु. ३एक कोळी जात . तींतील व्यक्ति . हे मासे धरण्याचा धंदा करतात . [ सं . ] 
  • m  A caste or an individual of it. They are fishermen. 
  • ना. कैवर्त , कोळी . 
RANDOM WORD

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.