मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
आरती करूं गणपतीला दे सुमत...

गणपतीची आरती - आरती करूं गणपतीला दे सुमत...

Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आरती करूं गणपतीला दे सुमत...

आरती करूं गणपतीला दे सुमतीला चरण कमला नमन हे करुनि भक्तिला ॥ धृ. ॥
मूषक वाहना सिंदूर वदना कलिमल दहना जन सुख सदना गाती जन तव गुण लीला देसिल्या त्वरीत दासाला ॥ १ ॥
त्रस्त मी होय संसारी प्रीती भारी कनकदारीं गांजिती मला हे भारी ॥
अघोर पापी ऎसा झालो, सद्‌बोधांमृत नच मी प्यालो दावून स्वरूप तूं करी मला पदरी दे ठाव दासाला ॥ २ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP