TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...

गणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...

Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha
गणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि

गणपतीची आरती
उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी। हाती मोद्क लाडू घेउनियां खासी।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी। दास विनविती तुझियां चरणासी॥१॥
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा। आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा।
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा। तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय.॥२॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला। समयी देवे मोठा आकांत केला।
इंदु येवोनि चरणी लागला। श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय.॥३॥
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा। नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता। मला बुद्धी देई तू गणनाथा॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A


Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कृष्णागरू

  • पु. एक प्रकारचा चंदन . ' कृष्णागरमलयागर परिमळ । देबदार वृक्ष तेथें । ' - ह २३ . १०० . ( सं . कृष्ण + अगरु ) 
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.