TransLiteral Foundation

m mudgal

: Folder : Page : Word/Phrase : Person
  • मुद्गल
    भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
  • मुद्गल भक्त
    भक्तो और महात्माओंके चरित्र मनन करनेसे हृदयमे पवित्र भावोंकी स्फूर्ति होती है ।
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घुगरी

  • f  Grain (esp. the pulses) boiled whole, i. e. unsplit and unhusked. 
  • स्त्री. १ न . भरडतां , सालीसकट शिजविलेलें ( विशेषत : द्विदल ) धान्य ; शिजविलेले हरभरे , कडधान्य ; हरभर्‍याची उसळ . घुगर्‍या वांटूनि निजप्रीतिनें । आली रुक्मिणी राउळासी । २ ( व . ) चणे , तूर , वाटाणे इ० ची उसळ . ३ धान्याची , पिकाची मळणी झाल्यानंतर शेतकरी कमाविसदार , पाटील सरकार यांना जी धान्याची ( त्यांनीं घुगर्‍या कराव्या म्हणून ) नजर करतो ती ; हें एक प्रकारचें बलुतें आहे . धान्य खळयांत मळल्यानंतर शेतकरी गांवच्या अधिकार्‍यांस ( त्यांच्या ) हक्कादाखल देतो . यावरी पाटील कुळकर्णी याची । काय रीत परभारा नेमणुकीची । घुगरी किंवा बलुत्याची । ते लावणीवर कोणे विधी ॥ - पैमाषेंदु . ( एखाद्याच्या ) सटीच्या घुगर्‍या खाणें , खाल्लेल्या असणें - ( एखाद्या पेक्षां ) ज्ञानानें व अनुभवानें पुष्कळच अधिक चतुर व प्रौढ असणें ; वयानें मोठा असणें . ( सटीच्या दिवशीं - मूल जन्मल्याच्या सहाव्या दिवशीं - सटी देवीची पूजा करून तिला घुगर्‍यांचा नैवेद्य दाखवितात , आप्तेष्टांनाहि घुगर्‍या वाटतात , त्यावरून ) एखाद्याच्या सटीच्या घुगर्‍या खाल्लेला मनुष्य त्या ( दुसर्‍या ) मनुष्यापेक्षां अनुभवानें वयानें , ज्ञानानें पुष्कळच अधिक असणार . त्याला लहान माणसानें शिकवूं नये ). 
  • तुझ्या सठीच्या म्यां घुगऱ्या खाल्ल्या आहेत Teach not your elders, youngster! 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.