TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

k kumbhandas

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तरंगणे

  • अ.क्रि. १ पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे ; तरणे ; तिरणे ; पोहणे . तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी । - ज्ञा १४ . २२२ . २ ( ल . ) बहकणे ; ( बोलताना ) वहावत जाणे ; मुद्दा सोडून भलतेच बोलणे . ३ ( एखादा खटला , वाद इ० ) निकाल न लागता भिजत , लोंबकळत , कुचंबत पडणे . ४ ( मन इ० ) संशयांत , संदिग्ध स्थितीत असणे . ५ भांबावणे ; कुंठित होणे ; थांबणे ; थबकणे . ६ ( एखाद्या व्यक्तीची , गोष्टीची ) अपेक्षा धरुन खोळंबून राहणे ; तिष्ठत बसणे ; मार्गप्रतीक्षा करीत थांबणे . ज्याप्रमाणे वषट्कराचा घोष चालून इंद्रादि देवता सोमपानाविषयी तरंगल्या असतां ... - नि ४१६ . तुमच्यासाठी ही सर्व मंडळी तरंगली . [ तरंग ] 
  • ०तरंगायास - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ] 
  • लावणे - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ] 
  • क्रि. तरणे , पोहणे , वहावत जाणे ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

"Maruti namaskar"
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.