-
पु. १ धुंदी ; उन्माद ; गुंगी ; निशा . ' सुरसेप दारुचें कैफ धुंद लढयेती । ' - ऐपो ११० . ' इंग्रजी विद्येंच्या अव्वल कैफांत आमच्या विद्वानांनी सुधारणेच्या नव्या दिशा काढल्या .' - टि ४ . १८६ . २ मादक , आमली पदार्थ , द्रव्य ( भांग , गांजा , इ० ) ३ मादक गुण ; झिंगण्याची शक्ति . ( अर . कैफ् )
-
m Intoxicating quality. Intoxication. Intoxicating drug.
-
ना. अंमल , उन्माद , गुंगी , तार , धुंदी , नशा , बेहोशी , माज .
-
Intoxicating quality. 2 An intoxicating drug or substance. 3 Intoxication.
Site Search
Input language: