-
ṭāra a Wild, wicked, unruly, full of pranks and mischief--a child.
-
पु. घोडा . ( घोडयाची , त्याचप्रमाणें नार , गार , सार म्हणजे बायको , जवाहीर , द्यूत यांची किंमत नेहमीं बदलते किंवा कल्पनेच्या बाहेर पडते ; यावरून ). टार - न . शिंगरूं किंवा दमडी किंमतीचा व रोडका घोडा . वाहावया पोथी वृध्द टार । - एभा १८ . ३४८ . त्यावरून खोडकर मुलास म्हणतात . - वि . खोडकर ; द्वाड ; टारगट .
-
. टार n is A puny or sorry horse, and answers to rip, jade, hack. Hence applied angrily to a little and mischievous child.
-
टारः [ṭārḥ] 1 A horse.
Site Search
Input language: