-
पु. १ निकट संबंध ; संघटन ; मीलन ; संगम ; एकत्र होणें . २ मिश्रण ; एकत्रीकरण ; मिसळणें ; बेरीज . ३ जोड ; सांधा ; जूग ; एकोपा . [ सं . सम् + युज ] संयोगप्रीति - स्त्री . ( रेसा .) पदार्थांतील परस्पराकर्षण ; एकत्र होण्याची प्रवृत्ति ; ( इं ) अफिनिटी . संयोगभूमि , संयोगीभूमि - स्त्री . दोन भूप्रदेश जोडणारा जमीनीचा अरुंद पटटा ; संयोगित - धावि . जोडलेले ; एकत्र केलेले ; संयुक्त ; सांधलेले . संयोगी - पु . ब्रह्मचर्यव्रत्ताचा त्याग करून ज्यानें विवाह केला आहे असा गोसावी , किंवा बैरागी ; घरभारी . - वि . जोडलेला ; जुळलेला .
-
संयोगः [saṃyōgḥ] 1 (a) Conjunction, union, combination, junction, association, intimate union; संयोगो हि वियोगस्य संसूचयति संभवम् Subhāṣ. (b) Endowment with, possesssion of.
-
Union or junction; conjunction or contact; association or annexation; close connection generally. 2 Mingling, mixing, blending. 3 Copulation.
-
m Union; mingling.
Site Search
Input language: