-
अ.क्रि. १ ( दु : ख , शोक , वेदना , आकस्मिक क्षोभ , मनोविकार इ० कांनीं ) आक्रांत , आकुल होणें ; २ बावरणें ; भयभीत होणें ; गांगरून जाणें ; गोंधळणें ; कांहीं सुचेनासें होणें . [ सं . गहृर ; प्रा . गब्मर ; हिं . घबराना ; तुल० का . गाबु = भीति ; गाबरी = घाबरलेला ; घाबरि = घोटाळा भीति ]
-
धाबरणें हेच अरिष्ट ओढवणें
-
: to be scared, amazed, confounded, bewildered.
-
v i To be overcome (by terror, grief, pain, to be scared, amazed.
Site Search
Input language: