-
‘अठरा’ पहा.
-
- गहूं
- साळ
- तूर
- जव
- जोंधळा
- वाटाणा
- लाख
- चणा
- जवस
- मसूर
- मूग
- राळा
- तीळ
- हरीक
- कुळीथ
- सावा
- उडीद
- चवळी
-
aṭharā dhānyēṃ n pl The eighteen superior grains; viz. गहूं, साळ,तूर,जव,जोंधळा,वाटाणा, लांक, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरीक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी, as per Shlok,
गोधूम शालि तुवरी यव यावनाल वातान लंक चणका अतसा मसुराः॥
मुद्ग प्रियंगुतिल कोद्रवकाः कुलित्थाः श्यामाक माष चवला इति धान्यवर्गः ॥१॥
Site Search
Input language: