-
jhillaṭa a Threadbare--cloth: also thin, hairy, wiry, thready--paper, man &c. 2 fig. Mean, poor, shabby, worthless--person or thing.
-
वि. १ विरविरीत ; झिरझिरीत ( कापड ). २ पातळ ; अतिशय बारीक ( कागद , मनुष्य इ० ). ३ ( ल . ) क्षुद्र ; किरकोळ ; घाणेरडा ( मनुष्य ; जिन्नस ). [ हिं . झिल्ली ]
-
a Threadbare-cloth: also thin, hairy. Mean, poor.
-
adjective झिल्ली असलेला
Ex. त्याने नवीन वस्तूंवर झिल्लट कापड टाकले.
Site Search
Input language: