-
Applied to a Hobby-rider or man of crotchets and whimsies. Pr. हिडग्याची व्याली गाय आणि खांद्यावर वांसरूं जत्र्याला जाय. Applied also to a wild, flighty, roving person; or to a rantipole or truant child; or, freely, in the sense Loose, licentious, libertine, dissolute; or idle, low, disorderly and disreputable. Occurring also in conjunction with भाई, and then plurally; as हिडगे भाई मिळाले आणि मसलत बिघडली. Applied also to a man that keeps company with women, a woman's man, a cotquean.
-
पु. १ छांदिष्ट , लहरी माणूस . २ भटक्या , उनाड माणूस . म्ह० १ हिडग्याची व्याली गाय आणि खांद्यावर वांसरूं जत्र्याला जाय . २ व्यसनी , फंदी , टवाळ माणूस . ३ आळशी , दुर्लौकिक असलेला , अव्यवस्थित माणूस . अनेकवचनी ब भाई या शब्दाबरोबर उपयोग . उदा० हिडगेभाई मिळाले आणि मसलत बिघडली . हिडगेचार - पु . अव . स्वैर वर्तन ; गर्ह्य वर्तणूक .
-
m A whimsical, loose, dissolute or a wild person.
Site Search
Input language: