-
वि. लबाड ; सोदा ; असभ्य कर्म करणारा ; ठक ; कुकर्मी ; दुराचारी ; दुष्ट ; दुर्व्यसनी ; बदफैली . [ हिं . सं . लुब्ध , दूर नेणे ; चोरणे ; लुञ्चक - लुच्चअ - लुच्चा ; राजवाडे ग्रंथमाला ; फा . लुचा = व्यसनी , बदफैली ] लुच्चाई , लुच्चेगिरी , लुच्चेपणा ( पु . ) लुच्चेशाई --- स्त्री . धूर्तता ; ठकबाजी ; लबाडी ; सोदेगिरी ; लुच्चे लोकांचा व्यवहार ; लबाडीची वागणूक .
-
वि. ठक , धूर्त , फसव्या , लफंगा , लबाड , सोदा ;
-
वि. कुकर्मी , दुर्व्यसनी , दुराचारी , दुष्ट .
-
Dissolute, profligate, libertine, unprincipled;--used of persons.
Site Search
Input language: