Dictionaries | References ह हिंडणें Script: Devanagari Meaning Related Words हिंडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To wander, roam, rove, stroll. हिंडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Wander, roam, rove. हिंडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. भटकणें ; फिरणें ; भ्रमण करणें . [ सं . हिंडन ] हिंडणवारे - पु . अव . उगीच इकडेतिकडे भटकणें ; उद्योग सोडून भटकी मारणें ; उनाडक्या . ( क्रि० करणें ; लागणें ). [ हिंडणें + वारा ] हिंडन - न . फेरी ; भटकी ; भ्रमण . हिंडण्या , हिंडफिर्या - वि . १ भटक्या ; प्रवासी . २ ( ल . ) जुजबी ; उडतउडत असलेलें . या पितुकल्या हिंडग्या लिहिण्याची किंमत मोजूं लागल्यास काडीचीहि नाहीं . - खेया . [ हिंडणें + फिरणें ] हिंडावे मुंडावें - न . तीर्थयात्रा करणें व संन्यास घेणें . नलगे हिंडावें मुडावें काहीं । साधनाची आटाआटी । [ हिंडणें + मुडणें ] Related Words कुत्र्यासारखे हिंडणें हिंडणें हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें उघडे हिंडणें उजळ माथ्यानें हिंडणें कुत्रीं मारीत हिंडणें बणवण करीत हिंडणें भिरभिर हिंडणें मार मार हिंडणें मारे मारे हिंडणें वणवण करीत हिंडणें मिरवा मिरविणें तिरगो नागरपाटा नागरपाटा नेसणें गश्त टांगड्या तोडणें कुत्र्यासारखे फिरणें पाय न ठरणें पाय फांसटणे अटण भणक्या शतपावली करणें घर पालथे घालणें तिरफटणें भयां भयां करणें भयां भयां करीत जाणें भयां भयां करीत फिरणें फलकारा मारणें फलकारे मारणें रानवन भटकणें कोया टिवळ्याबाव्हळया इरवाड अवंतण अवंतणें अवता कुत्रें हाळ टिवल्याबाव्हल्या इरवड अवमास भडकणें भडी भवं भवंड रखडणी विचरणें इरड वणवण वणवणवाणा भिरभिर भिरभिरां मिरवण मिरवणी भ्रमण बहात्तर खोडी भिरभीर भिरभीरां भोवंड मिरवणूक मोकळ मार अटणें भणभण भिरकंडा भिरकांडा कुत्रा मुंडकी मुडकें संचार कंठ भय भ्रम मुंड ग्राम रान घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP