Dictionaries | References स सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( व.) सोनार गिर्हाईकाला फसविल्याशिवाय कदापि राहणार नाहीं असा लोकांचा ग्रह आहे. तो केव्हां कसा फसविल व गोत्यांत आणील सांगतां येणार नाहीं. अमुक अमुक इसम सोन्याचा अमुक अमुक दागिना अमुक वजनाचा घडविण्यास देणार आहे अशी नुसती वार्ता जरी सोनाराच्या कानीं गेली तरी पुढें तें सोने त्याजकडे घडविण्यास आणतांच खोटीं वजनें वापरुन, दांडी मारुन अनेक युक्त्या करुन निदान-वालभर तरी सोनार कमी आणीलच आणील. ज्यांचा व्यवहारांत अल्पहि संबंध आला तरी जे लोक लबाडी केल्याशिवाय कधीं रहावयाचे नाहींत त्यांस उद्देशून ही म्हण आहे. Related Words सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं कानीं सात बाळ्या असणें आपल्या कानीं सात बाळ्या आमच्या कानीं, दह्याचं पाणी कानीं येणें कानीं लागणें रागान कलं रायत, आनी दुस्माना जालं आयतं एका कानीं ऐकणें, दुसर्या कानीं सोडणें कानीं आयिल्लें, केशीं गेलें कानीं कपाळीं ओरडणें कानीं कपाळीं रडणें कानीं कोचीं बसणें कानीं कोचीं लागणें गीता संपूर्ण कानीं राहिली टोणग्याचे कानीं वाजविली किंगरी टोणग्याचे कानीं वाजविली किन्नरी टोळाच्या कानीं किनरी हाक कानीं न पडणें माझं माझं केलं न् व्यर्थ बायां गेलं माहं माहं केलं न् व्यर्थ बायां गेलं भगलाच्या घरीं बारा औतं, पाहायला गेलं तर एकही नव्हतं उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं बहिर्या कानीं कुयर्या, अडक्या वायती मोहर्या उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं सिन्धुसूनु fishing-net आगटे hocus-pocus प्रसयनम् breathing hole drag-net lattice work अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान trellis नेरा धुळधोई casement air hole springe netting बल्यामारी नेरवा catcher cobweb झारणें पोंची lattice मलफुक पटललानम् loop-hole enchantment jugglery legerdemain स्पर्शनम् web एक सोनार व एक झारेकरी घडणावळ window net snare कानेंकोंचें (एखाद्यानें) दाळ नासणें वारा येईल तसें उडवावें विषयवासना बैराट फुलफुल सारफळी मरणापरीस अपेश खोटें मरणापरीस अपेश वोखटें मरणापेक्षां अपेश खोटें मरणापेक्षां अपेश वोखटें कानस झारिया झार्या घरका प्रासादिककविता illusion trap घडण झारेकरी टोणगा बाचुकणें रान खवळणें magic gin अनिमि illude incantation loop आरक्त उदंत कर्णोपकणीं एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो पळंता भुई थोडी होणें हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP