Dictionaries | References

सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो

   
Script: Devanagari

सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो

   ( व.) नार्‍याला सूचना केली कीं शुभ बोलत जा, परंतु त्याला भूक लागली होती. तेव्हां शुभा शुभाची फिकीर न करतां लग्नमंडपांत जमलेल्या बायकांकडे पाहून तो म्हणतोः इतक्या रंडक्या आहेत. व मांडवाला काय आग लागली आहे. म्हणून मला कोणी जेऊं घालीत नाहीं. ‘ असें अशुभ बोलूं नये,’ म्हणून म्हणतांच पिंड, मढें वगैरे अशुभ कल्पना सुचवून, तो फार बहकतो. अशुभ शब्द उच्चारण्याची जों जों मनाई करावी तों तों एखाद्याला जास्त जास्त स्फुरण चढतें. शुभ पहा.

Related Words

सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   शुभ बोलरे नार्‍या, मांडवाला आग लागली   सुधा बोलरे नार्‍या, बोडक्या झाल्या सार्‍या   शुभ बोलरे नार्‍या, बोडक्या झाल्या सार्‍या   सारखा   भात   नार्‍या   आग लागणे   आग   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   अरे   नीट बाल नार्‍या, तर बोडक्या झाल्या सार्‍या   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   आग लगना   सुफळ   असें   गांवाला लागली आग, त्‍याचा काढती माग   नखाला आग लागली   बेठा भात   बेठें भात   संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   नये   मुखाला आग लागणें   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   असें करतां   महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत   बोरो   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   गुरगुर्‍या भात   भात मोडणें   कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये   भात राबणें   मऊ भात   तिखमिठा भात   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   खुतखुता भात   खताखता भात   वली आग   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   उजो लागप   खाऊन निंदू नये   भात मारणें   आग घालणें   आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   ओली आग   बैठा भात   बोडकें भात   भागवान भात   मुंडगें भात   मुडगें भात   खालाडी भात   आग ओतणें   कोरडी आग   दरिद्यास खोड असूं नये   आग पिणें   आग लागो?   आग होणे   आग लागप   एकाचें एकवीस होवो, नि वेल मांडवाला जावो   आग पाखडणें   आग लावणें   वैष्णवी भात   आग वरसणें   देवा तूं पाव, तणा भात जांव   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   दावतां नये, दडवतां नये   भात सोडावा साथ सोडूं नये   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो   अरे तर करि   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   आग-बगूला होना   अरे तुरे करणे   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   सळो कीं पळो असें होणें   अगियाना   बीं तसें भात   अंगाचि आग होणें   देवाक हात, गुरवाक भात   अंगठयाची आग मस्तकास जाणें   अरियाना   कढी भात वरण घाटणें   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   आग लगाये तमाशा देखे   तळव्याची आग मस्तकास जाणें   देवाकडे हात, आपल्याकडे भात   जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो   काडीची आग माडीस लागती   आग बबूला होना   आमचा भात एकदांच शिजतो   पानावर भात, जानव्याला हात   नवरा आणि देव सारखा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP