Dictionaries | References

सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये

   
Script: Devanagari

सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये

   लंगोटीयाराला आपली सर्व प्रकारची माहिती असते. इतरांशीं गांठ पडली, तरी कसें तरी निभावून नेतां येतें, पण ज्याला आपली इत्थंभूत माहिती आहे त्याचेपुढें पडच खावी लागतें
   म्हणून लंगोटीयाराशीं ( वादविवाद प्रसंगीं ) गांठ पडूं नये. तु. -ओळखीचा चोर जीवें न सोडी.

Related Words

सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये   धाड पडावी पण चीत पडूं नये   गांठ   शेंडीला गांठ देणें   शेंडीला गांठ मारणें   ब्रह्मसूत्राची गांठ   हाता तोंडाशीं गांठ पडणें   बोला फुलास गांठ पडणें   घट्ट गांठ   गांठ ठेवणें   गांठ घालणें   हजार वळसे आणि एक गांठ   सर्वांशीं   अधमाशीं संग प्राणाशीं गांठ   घडत्‍या पडत्‍यास गांठ पडली   जेनाच्या पदरीं गांठ देणें   जेनाच्या पदरीं गांठ मारणें   पदराला गांठ बांधणें   पदराला गांठ मारणें   पदरास गांठ बांधणें   पदरास गांठ मारणें   बोला फुलाला गांठ पडणें   गगनाशीं गांठ घालणें   गगनाशीं गांठ बांधणें   गगनाशीं गांठ लावणें   उखळाची मुसळाशीं गांठ पडणें   उखळामुसळाची गांठ पडणें   शकुन गांठ घालणें   शकुन गांठ बांधणें   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   नाशिककर, काशीकर, गांठ पडली वेळेवर   अल्पायुष्याक आणि रांडेक गांठ पडता   चार माणसांचा हात वैर्‍यावर पडूं नये   दृढग्रन्थिः   निरगाठ   पक्की गाँठ   tubercle   nodule   ಗಟ್ಟಿಯಾದ ಗಂಟು   नये   जिभेने बांधली गांठ, न सुटे चाळवितां दांत   कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   कावळा बसायास व खांदी (ढापी) मोडावयास गांठ एक   दहाचा हात दुश्‌मनावरहि पडूं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   सांठ गांठ   गांठ घेणें   गांठ पडणें   गांठ लागप   जन्माची गांठ   बोलाफुलास गांठ   ब्रम्ह्याची गांठ   ब्रह्माची गांठ   रेशमाची गांठ   मनांतली गांठ   मनाची गांठ   निसूर गांठ   प्राणांशीं गांठ   प्राणाशीं गांठ   सुट गांठ   कान द्यावा पण कोन देऊं नये   पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये   node   कान द्यावा पण कानु देऊं नये   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   नकटें असावें, पण धाकटे असूं नये   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   গাঁথি   गानथि   सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन   पादा पण नांदा   पादो पण नांदो   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   collusion   connivance   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती   इळ्या वाळुकासी गांठ   अंधळ्या बहिर्‍याची गांठ   श्रीची गांठ फोडणें   शकुन गांठ देणें   असंगाशीं संग प्राणाशीं गांठ   असंगाशी संग प्राणाशीं गांठ   जानव्या धोतराची गांठ घालणें   जिवाशीं गांठ पडणें   दिल की गांठ खोलना   दगडाशीं गांठ पडणें   ताका मिठाक गांठ   टाकली गांठ पडणें   बोला फुलाला गांठ   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP