Dictionaries | References स समारंभ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 समारंभ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Ex. लग्नाचा स0, मुंजेचा स0, ब्राह्मणभोजनाचा -मेजवानीचा -नाचाचा -यज्ञाचा -पूजेचा -वादाचा -युद्धाचा -समारंभ. v कर. Also The festivity, ceremony &c. celebrated. 2 By a figure and laxly. The articles, materials, and items, collectively, used on such occasions or seasons. Ex. आमचे घरीं लग्न आहे ह्याज- करितां तुमचे घरचा सर्व स0 आम्हास द्या. 3 Respecting or honoring. v राख, ठेव g. of o. Rate this meaning Thank you! 👍 समारंभ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The arrangement and management of a festivity. The ceremony, &c. celebrated. Rate this meaning Thank you! 👍 समारंभ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उत्सव , उत्साह , कार्य , सोहळा . Rate this meaning Thank you! 👍 समारंभ मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun धुमधडाक्यात होणारे एक सार्वजनिक, मोठे, शुभ वा मंगल कार्य Ex. बालदिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेत एक मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले. HYPONYMY:वार्षिकोत्सव जलसा एकसष्ठी महोत्सव रासोत्सव वर्धापनदिन नाच मुहूर्त वसंतोत्सव ग्रामम उद्घाटन सोहळा लग्न समारंभ मंगलोत्सव गणेशोत्सव इंद्रध्वज दुर्गोत्सव सत्कार सोहळा ऑलंपिक खेळ भव्य समारंभ चित्रपट उत्सव ONTOLOGY:आयोजित घटना (Planned Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:महोत्सव उत्सव सोहळाWordnet:asmসমাৰোহ bdफोरबो gujસમારોહ hinसमारोह kanಸಮಾರಂಭ kasاِجلاس , بوٚڈ دۄہ kokसुवाळो malമാമൂല് mniꯊꯧꯔꯝ nepसमारोह oriସମାରୋହ panਸਮਾਗਮ sanसमुत्सवः telవేడుక urdجلسہ , جشن Rate this meaning Thank you! 👍 समारंभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ उत्सव ; सोहळा ; ( एखाद्या कार्याची , सार्वजनिक , प्रसंग , मेजवानी , मिरवणूक , वगैरेची ) व्यवस्था , उद्योग , खटपट , जुळणी , योजना , रचना , मांडणी . उदा० लग्नसमारंभ ; मुंजीचा समारंभ ; ब्राह्मणभोजन , यज्ञ , युद्ध यांचा समारंभ . २ ( ल . ) अशा प्रसंगास लागणारी सामुग्री , तयारी , साधनसमुच्चय . आमच्या येथील विवाहाकरितां आपणाकडील सर्व समारंभ आम्हास द्या . ३ आदर ; सत्कार ; मान ( क्रि० राखणें , ठेवणें ). ४ खटाटोप ; आटाआट ; आवेश . तैसा समारंभु सुणा । गेलाचि तो । - ज्ञा १७ . ४१८ . मग क्षोभला समारंभें । घाली तेथ । - ज्ञा १५ . ४८७ . [ सं . सम् + आ + रभ ] Related Words समारंभ अनावरण समारंभ विवाह समारंभ भव्य समारंभ उद्घाटन समारंभ सत्कार समारंभ लग्न समारंभ लग्न সমাৰোহ বিশাল অনুষ্ঠান ਮਹਾਨ ਸਮਾਰੋਹ ଆଡମ୍ବରପୂର୍ଣ୍ଣ ସଭା ભવ્ય સમારોહ સમારોહ മാമൂല് समुत्सवः भव्य समारोह भव्यसुवाळो फोरबो عیاشانٕہ تقریٖب ಸಮಾರಂಭ सुवाळो திருமணவிழா వివాహవైభవం বিবাহ সমারোহ ବିବାହ ସମାରୋହ കല്യാണച്ചടങ്ങ് विवाह समारोह विवाहसमारोहः લગ્ન સમારંભ समारोह திருவிழா వేడుక ସମାରୋହ ਸਮਾਗਮ উত্সব বিয়া ਵਿਆਹ ವಿವಾಹ solemn function inauguration ceremony ceremonial parade opening ceremony दीक्षान्त समारोह master of ceremonies public function perform opening ceremonies marriage ceremony रैवस official function मोरछठ बालदिन convocation एकसष्ठी वाजता थै गाजता अधिकारीवर्ग दस्तरबंदी जशन जसन नांवसांगणी न्हावण प्रसंग मारुन काढणें प्रसंग मारुन नेणें प्रसंग मारुन शेवटास नेणें प्रसंग मारुन संपादणें gala उडदांमुहूर्त in any case गाणेंबजावणें लग्नांत विघ्न मांडो मावंदें मावंधें उद्घाटन करणे अग्रहक्क साजरा करणे आक्त अमंत्र जिलोह दणगा रौप्यमहोत्सव रासनाहणे रासन्हाण रासन्हाणे मेजवानी पंचाहत्तरी पायाभरणी investiture nuptials हमीधुमीचा दिवदिवसे सोहळा सवेण्या वई (ही) वरुन अंबट होणें आगती अमंत्रक जुलूष (जखमेचें) पाणी घेणें जलूश जलूष Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP