Dictionaries | References

शिलक

   
Script: Devanagari
See also:  शिलख , शिल्लक , सिलंगण , सिलक , सिलकझाडा , सिलकणें , सिलकबंद , सिलकसांखळी , सिलकावण , सिलकावणी , सिलकावणें , सिलकी , सिलगणें , सिलगावण , सिलगावणी , सिलगावणें

शिलक     

शिलक (शालावत्य) n.  एक आचार्य, जो चैकितायन दालभ्य, एवं प्रवाहरण जैवलि नामक आचार्यों का समकालीन था [छां. उ. १.८.१] । ‘शलावति’ का वंशज होने के कारण, इसे शालावत्य पैतृक नाम प्राप्त हुआ था ।

शिलक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A discharge at once of fire-arms, a volley.
2 A pin or spike of bamboo; to tack leaves together. 3 A shooting pain from rheumatism &c. v मार, निघ, भर, ये, हो. शिलका देणें To torture.

शिलक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Balance in hand. A pin of bamboo. A shooting pain.

शिलक     

 स्त्री. बाकी ; खर्च वजा जातां उरलेली रकम ; अवशेष ; शेष ( द्रव्य , धान्य , पदार्थ वगैरे ). [ अर . सल्ख् ‍ ]
 स्त्री. बत्ती ; सरबत्ती ; फैर . त्या वेळेस इकडून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या - रा ३ . १९१ . तोफखान्याला शिलक दिली । - ऐपो २१३ . [ अर . शल्क ] शिलकणें , शिलगणें - अक्रि . पेट घेणें ; पेटणें ; आग लागणें ; चेतणें . शिलकावणें , शिलगावणें , शिलकाविणें , शिलगाविणें - सक्रि . १ पेटविणें ; आग लावणें ; चेतविणें ; बत्ती देणें . २ ( ल . ) चेतना देणें ; उठावणी देणें ; भडकविणें . शिलकावण , शिलगावण , शिलकावणी , शिलगावणी - स्त्री . १ पेटविण्याची , आग लावण्याची क्रिया . २ ( ल . ) सार्‍यासाठीं तगादा करावयास पाठविलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें . ३ अशा प्रकारें घेतलेली रकम . ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड . ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल , अफरातफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड . शिलगून देणें - ( व . ) पेटविणें .
 स्त्री. चोय ; पत्रावळी लावण्याची कामटीची बारीक काडी . सल सिलका आणि सराटे । - दा ३ . ७ . ४ . [ सं . शलाका ] शिलकुंधा - पु . ( व . ) कुंध्याच्या मधून मधून कुठे कुठे निघणार्‍या शिलका , अंकुर .
 स्त्री. चमक ; उसण ; लचक ; कळ . ( क्रि० मारणें ). शिलका देणें - छळणें ; त्रासणें ; गांजणें ; हाल करणें .
०झाडा  पु. हिशेब , जमाखर्च पुरा होऊन काढलेली बाकी . ( क्रि० काढणे ; उतरणें ).
०बंद  पु. ज्या कागदावर जमाखर्च लिहून शिलक काढतात तो कागद ; आढावा ; हिशेबपत्रक ; जमाखर्चाचा तक्ता .
०बाकी  स्त्री. हिशोब पुरा होऊन राहिलेली रकम .
०साखळी  स्त्री. १ दररोज किंवा महिनेवार हिशेब पुरे करून काढीत आणलेली बाकीची परंपरा . २ जमाखर्च तपासून काढलेला पडताळा ; जमाखर्चाची तपासलेली तोंडमोळवणी ; बिनचूकपणा , हिशेबाची खात्रीशीर मिळवणी . ( क्रि० मिळविणें ; निसवणें ; मिळणें ; जमणें ). शिलका - वि . शेलका ; निवडक ; उत्तम ; सुंदर ; वेचक . शिलकी - वि . १ राहिलेला ; बाकी ; उर्वरित . २ संग्रहांतील ; जपून ठेवलेला ; राखीव . डागिने - पुअव . राखीव , उत्तम , उत्कृष्ट पदार्थ , वस्तु , वस्त्र - पात्र , अलंकार वगैरे .

शिलक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शिलक  m. m.N. of a man, [ChUp.]

Related Words

शिलक   शिलीक   शिलीकझाडा   शिलीकबंद   शिलीकसांखळी   गांठीस करणें   अंग असणें   अंगावर असणें   जमाती   उरता करणें   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   शिळीक   छिणीक   नाणेवार   शिळक   छिनीक   सिलक   सिलिक   खर्ची खाणें   रहीत   शालावत्य   भादरणें   थारणें   परभारां   परभारीं   शिवक   परभारा   परभारे   परभारें   शिलख   शिल्लक   नगदी   शूक   दिवसा मशाल लावणे   पाजळणे   प्रवाहण   मारणें   एक   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP