Dictionaries | References ल लापशी Script: Devanagari See also: लाफशी Meaning लापशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दूध, ताक, नारळाचा रस इत्यादिकांस शिंगाडे, रताळी, तवकील इत्यादी लावून कढवून करतात ते पेय Ex. न्याहारी करता आईने लापशी केली होती ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लाफशी खीरWordnet:bdलुथ्रि फिथा benলপসি gujલાપસી hinलपसी kanಹಲ್ವಾ kasلیٚوب kokगुळेणी malഅയഞ്ഞ ഹലുവ. mniꯄꯦꯁꯇ꯭ nepलप्सी oriଲପସୀ panਲਾਪਸੀ sanआगुः tamஅல்வா telగంజి. urdلپسی , لپٹا लापशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lāpaśī or lāphaśī f A dilute preparation of milk, cocoanut-milk, rice &c. boiled up together. लापशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दूध , ताक , नारळाचा रस इ० कांस शिंगाडे , रताळी , तांदूळ वगैरेंचे पीठ , तवकील वगैरे लावून , कढवून करतात ते पेय ; लावशी ; खीर .साबुदाणा पाण्यांत धुऊन तुपाच्या फोडणीत मिरच्यांए तुकडे टाकल्यावर त्यांत ताक ओतून मीठ घालून करतात तो प्रकार .साबुदाण्याची वगैरे खीर . - गृशि ४७१ . [ दे . प्रा . लप्पसिया ; हिं . लंपसी ] Related Words लापशी porridge गुळेणी आगुः لیٚوب लप्सी लुथ्रि फिथा గంజి ଲପସୀ അയഞ്ഞ ഹലുവ ಹಲ್ವಾ পায়স লপসি लपसी அல்வா લાપસી ਲਾਪਸੀ लाबशी लप्सिका paste कण्हेरा घमंडगुळवणी लाफशी कणेरा तवकीर तवकील तवखीर तवखील कणेरी कण्हेरी खीर गोड खळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP