Dictionaries | References

लंकेंत सोन्याच्या विटा

   
Script: Devanagari

लंकेंत सोन्याच्या विटा

   लंकेंत पुष्कळ सोनें असलें तरी खर्चहि पुष्कळ. तेव्हां त्याचा आपणांस काय उपयोग ? मिळकतीप्रमाणें खर्चहि जास्त या अर्थानें वापरतात. [ लंकेंत एका हजामतीला एक सोन्याची वीट मिळते असें ऐकल्यावरुन खूप श्रीमंत होण्यासाठीं एक न्हावी लंकेला गेला. तेथें त्याला हजामतीसाठीं सोन्याच्या विटा मिळूं लागल्या खर्‍या
   पण किरकोळ सामानासाठींहि विटाच खर्चाव्या लागत. तेव्हा जास्त मिळकत तसा जास्त खर्च होऊं लागून सांपत्तिक स्थिति पूर्वीचीच. ]
   ‘ अतिपरिचयात् अवज्ञा ’ याअर्थी. लंकेंत सोन्याला मोठीशी किंमत नाहीं. ‘ शहाबादी शिळांचा कोणत्या कामा करतां उपयोग करावयाचा यासंबंधीं मलखेडच्या रहिवाश्यांचा विवेक सुटल्या सारखा भासला. घरावरील आच्छादन, याच शिलांचें, घरांना कुसवाच्या भिंती याच शिलांच्या, शेतांना कुंपणें याच शिलांचीं व सबंध घरच्या घर केवळ याच शिलांचें बनविलेलें, लंकेंत न्हाव्याला हजामतीबद्दल द्यावयाचें नाणें म्हणजे सोन्याच्या विटा व पायखान्यास लावावयासहि सोन्याच्याच विटा ! ’ -केसरी १३-३-४२.

Related Words

लंकेंत सोन्याच्या विटा   विटा   लंकेंत जन्मले तितके राक्षसच   सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला   काशींतु कासाक घोडे   slag bricks   soft burnt bricks   burnt bricks   burrs   hake bar   बुलभट्टी   विटाळे   दूक   वेण्ठ   लंका लुटणें   लंकेंतु भांग्राक मोल ना   लंकेंतु उबजलेले सगळे रावण न्हयिं   करळा   वाहून घेणे   विटाळें   दरजबंदी   उटिंगण   मेंढसर   बरे भांगराक कीड लगता   मारुतिचें शेपूट   मारुतीचें शेपूट   कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार)   खडांगा   साचा   मंची   रवाळणें   रवाळें   गव्हाची माळ   झेलरवा   टिकांची पाटली   बोरमाळ   भंगरा वह्यांतु दुद्दा पेज   पारखून घेणे   सोन्याची खाण   सोन्याची लंका करणें   मंजी   मलमा   माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें   आवाजदारकाम   खुलपी   भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय   सुवर्णांच्या पायरेचाः तरी काई डोईये चालो येइल   लंका   अपशकून   कारीगरी   उलखणें   खनिजशास्त्रज्ञ   कुडक   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   जडवणे   चिंचपटी   चिंचपेटी   भंगरा कोळस्या कुंकमे तिलो   खवदळ   एक्याण्णव   अरगीपारगी   अरगोपारगी   रचणे   पारगीवारगी   कळाविया   कळावी   वाळी   साडे पंधरें   साडे पन्हरें   वरकल   वरकोल   शंभर नंबरी सोनें   चांपेकळी   लाखेसाठीं मणी फोडणें   मंगळसूत्र   मोरणी   मोहनमाळ   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   specie   सुंकलें   हॉलमार्क   सोनेरी   उष्टावण   एकदाणी   इमारत   ओटा   गोणा   युगे अठावीस विटेवरी उभा   कॅरट   ठुशी   कचक   उष्टवण   कुडूक   चंद्रहार   जोडणे   दाखविणे   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   जडाव   झुटा   खरीप   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP