Dictionaries | References र रुखा Script: Devanagari See also: रुंख , रुख Meaning रुखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Plain, dry, harsh, hard, ununctuous, unsavory--an article of food: arid, adust, dreary-looking, wanting water and trees--a country: dry, cold, unaffecting, jejune--language: harsh, rough, unmusical--a note, tone, accent. रुखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Plain, dry, harsh; arid. रुखा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कोरडा , नीरस , रुक्ष , शुष्क ( खाद्यपदार्थ );वि. ओसाड , निर्जन , भयाण , रखरखीत ( प्रदेश );वि. ओलावा नसलेले , कठोर , मायारहित ( भाषण ). रुखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. जड्याचे हत्यार . - शर .वि. रुक्ष ; नीरस ; बेचव ; शुष्क ; कोरडा ; अस्निग्ध ( भक्ष्य पदार्थ ).झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ .ओसाड ; वृक्षरहित व जलशून्य ; रखरखीत ; भयाण ( प्रदेश ).खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग .रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव .कठोर ; निर्दय ; मायाविरहित ( बोलणे , भाषण ).( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .कर्णकटु ; घोगरा ; कानाला गोड न लागणारा ; बेताल ( आवाज , स्वर , गाणे इ० ) [ सं . रुक्ष ]अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ] Related Words बाया रुखा बगले वच्चीं ना, बाया सांगो खावचीं ना रुखा रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥ रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी तेली खसम करना, और रुखा खाना ओझडणें विसोवप गिरेस्त स्लथ काकाओ साळई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP