-
See : चौबीस, चौबीस
-
See : चोवीस, चोवीस, चोवीस
-
See : चौबीस
-
चोवीस अक्षरी मंत्र व त्याच्या देवता
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।
घियो यो नः प्रचोदयात् ॥ (गायत्री मंत्र)
देवता - १ अग्नि, २ वायु, ३ सूर्य, ४ आकाश, ५ यम, ६ वरुण, ७ बृहस्पति, ८ पर्जन्य, ९ इंद्र, १० गंधर्व, ११ पूषा, १२ मित्र, १३ त्वष्टा, १४ वसु, १५ मरुद्रण, १६ सोम, १७ अंगिरा, १८ विश्वेदेव, १९ अश्विनीकुमार, २० प्रजापति, २१ संपूर्ण देवता, २२ रुद्र, २३ ब्रह्मा आणि २४ श्रीविष्णु गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे. प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत. ([देवी. भाग. स्कंध १२-१])
Site Search
Input language: