Dictionaries | References म म्हातार्याची बायको लाडकी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 म्हातार्याची बायको लाडकी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भिकारी मनुष्याला प्रेमाचें स्थान म्हणजे त्याचें अपत्य होय त्याप्रमाणें वृद्ध मनुष्यास प्रेमाचें स्थान म्हणजे त्याची बायको. Related Words म्हातार्याची बायको लाडकी लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते बायको आईबापाची लाडकी, महाजनांची (महादेवाची) बोडकी श्रीमंताची बायको लाडकी, भिकार्याचें पोर लाडकें आयती बायको मजुराची बायको आवडती बायको पाटकरची बायको पाटाची बायको पहिली बायको मानभावाची बायको बायको दुसरी, फजीती तिसरी सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची नवरा कोल्हा, बायको हाल्या डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची बायको मरेना, आशा सुटेना बोरीबंदर, बायको सुंदर नवरा राजा, बायको राणी नवलाची बायको, कवलाचें घर आडव्या सुडक्याची बायको मेहुणी अर्धी बायको बायको दुसरी, फजिती तिसरी बायको भली तर नवरा भला बायको धमकट, व दादला कसपट अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष म्हातार्याची मगरमिठी, पोर्याची उधळपट्टी हौशी अन् म्हातार्याची गौशी बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा पत्नी गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्याची नवरी येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्हट) बायको निघूनि जाय आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड बायल अंगाखालची बायको सडी बायको अवडती बायको बायको करणें बायको माणूस बायको वेल्हाळ पाटकर बायको தொழிலாளி மனைவி মজদুরের স্ত্রী പണിക്കാരന്റെ ഭാര്യ موٚزریٚنۍ ಕೂಲಿಯವಳು कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं অধিবিন্না ਪਹਿਲੀ ਪਤਨੀ ପ୍ରଥମ ସ୍ତ୍ରୀ અધ્યૂઢા ആദ്യഭാര്യ अधिबिन्ता अध्यूढा पयली बायल گۄڈنِچ زنان अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली विरुप बायको आपली, सुरुव बायको लोकाची द्रव्यापरी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली ऋणको धनकोची बायको विणणार्या कोळयाची बायको नागवी वरण दाटणी बायको अटणी बायको तोंडाळ, शेत दगडाळ बायको दादल्याला, भक्त देवाला बायको विलासी, नवरा उदासी बायको होऊन रड्णें रडती बायको हांसता पुरुष पाटाची बायको गडबडा लोळे हगवणीं बायको, नागवणीं सोयरा हगवणीला बायको, नागवणीला सोयरा శ్రామికురాలు ਮਜ਼ਦੂਰਨ ମୂଲିଆଣୀ कामगान्न मज़दूरनी મજૂરણ द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP