Dictionaries | References म मूग गिळणें Script: Devanagari See also: मूग आरोगणें , मूग खाणें , मूग गिळून बसणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मूग गिळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणी कांहींहि केल्यास त्यास कांहीं उत्तर न देतां स्वस्थ मुकाटयानें बसणें. ‘ आरोगुनी मूग। बैसलासे जैसा बग॥ ’ -तुगा १४६८. ‘ जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लागतात.’ -पकाधे. ‘ स्त्री गप्प राहिली, मूग गिळून बसली, त्यावेळीं नम्र झाली. तिनें सहनशीलपणा दाखविला, कीं, अन्यायी चढेल, उद्दाम नवर्याचा ब्रह्मसंबंध, ब्रह्मराक्षस तिच्या कायमचा मानगुटीस बसलाच म्हणून समजावें. ’ -सुंद्राबाई ६१. Related Words मूग मूग गिळणें गिळणें मूग खाऊन शहाणे मूग आरोगणें मूग खाणें मूग गिळून बसणें green gram मूग गिळप गोळा गिळणें अपमान गिळणें राग गिळणें माशा गिळणें खुंटीनें हार गिळणें गायीनें माणिक गिळणें माशानें माणिक गिळणें मगरीनें माणिक गिळणें पहार गिळणें, सुई अडकणें பாசிப்பயிறு పెసర ਮੂੰਗੀ ಹೆಸರುಕಾಳು मुङ मुद्गः مۄنٛگہٕ دال golden gram মগু vigna radiata phaseolus aureus mung mung bean মুগ ମୁଗ मुगु मूँग ചെറുപയറ് મગ हंबलणें greengram मुग मूगी किरगे phaseolus radiatus phaseolus radiatus l. मुगीमुग घोंटोणी पंच दाळी गिळ गीळ बोधगें ग्रसणें कण्ण पंच धान्यें मुगाण एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात? घशांत अडकणें आंवढा अपराध पोटांत घालणें मुगदळ मुग्याण उतवडा गपकन गिळगिळीत कडदण कडधण कडदाण मुगदाण मुगवा कडधान्य गपकर गपदिशी खबलणें घशांत घालणें घाउस घाऊस कड्डण खण्डीर तिलोरा प्रवेल गरक अँवढा गिळंकृत गिळंकृतत्वा बोकणी कठाणमठाण कठान राजकचौरी मुगाणा मुगी अठरा धान्यें खबालणें घोटणें तारूं बोकणा बोकना कढक राज कचौरी भूंय धिरडे सौख्यम् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP