Dictionaries | References म मुसळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुसळ कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun भात वा फोंव कांडपाचें वळें बसयिल्या तोंकाचें कांडण Ex. आईन मुसळान फोंव कांडले HYPONYMY:सौनंद MERO STUFF OBJECT:लांकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काण्णWordnet:asmথোৰা bdगाहेन benমুষল gujસાંબેલું hinमूसल kanಒನಕೆ kasمُہُل malഉലക്ക marमुसळ mniꯁꯨꯛ nepमुसुरी oriମୂଷଳ sanमुसलः tamஉலக்கை urdموسل , موسر Rate this meaning Thank you! 👍 मुसळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | of a sugarmill. Rate this meaning Thank you! 👍 मुसळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A pestle. A beam of a sugarmill.मुसळ पांघरणें, डोक्याला बांधणें To begin a shameless behaviour.मुसळास अंकुर फुटणें To resume one's social relations-after long illness &c.सगळें मुसळ केरांत Used of an impossibility or a matter regarded as incredible. Rate this meaning Thank you! 👍 मुसळ मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun तांदूळ इत्यादी सडण्याकरिता गोल व लांब लाकूड घेऊन त्याच्या टोकाला वसवी किंवा मांडळ बसवून केलेले साधन Ex. उखळात भात घालून मुसळाने कांडले HYPONYMY:सौनंद MERO STUFF OBJECT:लाकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmথোৰা bdगाहेन benমুষল gujસાંબેલું hinमूसल kanಒನಕೆ kasمُہُل kokमुसळ malഉലക്ക mniꯁꯨꯛ nepमुसुरी oriମୂଷଳ sanमुसलः tamஉலக்கை urdموسل , موسر Rate this meaning Thank you! 👍 मुसळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. तांदूळ इ० सडण्याकरितां , गोल व लांब लांकूड घेऊन त्याच्या टोंकाला वसवी किंवा मांडळ बसवून केलेलें साधन ; कांडणी . गदा ह्या नांवाचें युद्धोपयोगी हत्यार ; सोटा . उसाच्या चरकांतील नवरा किंवा नवरी . [ सं . मुसल , मुस = तोडणें ; कांडणें ]. ( वाप्र . )०नेसणें, पांघरणें, डोक्याला बांधणें ( ल ) निर्लज्जपणानें वागणें ; सभ्यतेला सोडून वागणें ; आपली अब्रू सोडून निर्लज्जपणाचे आचार करुं लागणें . मुसळाचें धनुष्य करणें मुसळाचें धनू करणें - अशक्य गोष्ट शक्य करणें . मुसळानें टिर्या बडविणें - हुरळणें ; अतिशय हर्ष होणें ; आनंद होणें . थोड्याशा यशानें मुसळानें टिर्या बडवून घेऊं नका . मुसळा अंकुर फुटणें, मुसळास अंकुर फुटणें शक्य कोटींतील पण अत्यन्त असंभवनीय अशी कांहीं एक गोष्ट घडून येणें . असाध्य आजार इ० मधून बरें होऊन पूर्वीप्रमाणें व्यवहार करुं लागणें . मुसळास मुसळाशीं गांठ पडत नाहीं , मुसळा मुसळांची गांठ बांधतां येत नाहीं - दोन सारख्या हेकट आणि दांडग्या माणसांत सलोखा किंवा एकी घडवितां येत नाहीं . सगळेंच मुसळ केरांत - अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें ; महत्त्वाचीच गोष्ट विसरणें . सामाशब्द -०कंद पु. एक कंद विशेष ; एक प्रकारचा कांदा . ( ल . ) धटिंगण ; दांडगा . ठोंब्या ; मूर्ख ; बैलोबा .०कांड स्त्री. मुसळानें तांदूळ सडण्याची क्रिया .०कांड कांडा ड्या मुसळसड्या - वि . मुसळानें कांडलेला , सडलेला ( तांदूळ ) निमसडा ; कमी सडीचा . [ मुसळ + कांडणें , सडणें ]०झुझ्या - वि . मुसळानें कांडतांना न मोडणारा ; कण्या न होणारा ( मुसळाबरोबर झुंजणारा असा चांगला , न मोडका ). याच्या विरुद्ध पिठूळ .झोंब्या - वि . मुसळानें कांडतांना न मोडणारा ; कण्या न होणारा ( मुसळाबरोबर झुंजणारा असा चांगला , न मोडका ). याच्या विरुद्ध पिठूळ .०देवता स्त्री. ( ल . ) धीट , आडदांड स्त्री .०धार धार पाऊस स्त्री . पु . फार जोराचा पाऊस ; मुसळासारख्या मोट्या धारा असलेला पाऊस .०वादा पु. हगवण किवा आमांश यांची जोराची सांथ .०सळ सळई - स्त्री . मुसळ करण्याला योग्य असें लांकूड .०स्नान न. संकल्प , पुरुषसूक्त इ० मंत्र न म्हणतां केलेलें स्नान . नुसतें आंग धुणें ; आंग न चोळतां अंगावर फक्त पाणी ओतून केलेली आंघोळ . मुसळा - पु . ( ओतकाम ) रुंद बुडाचा एक - दीड फूट लांबीचा सुळकेदार दगड . याच्या बुडाला एक भोंक असतें ; त्यांत बांबूचा दांडा घालुन भांडें वर उपसून काढण्याकडे याचा उपयोग करतात . मुसळी - स्त्री . ( लोखंडी काम ) गोल नळ्या करण्याकरतां उपयोगांत येणारी पोलादी पहार . ( राजा . ) लहान मुसळ . मुसळेश्वर - पु . ( ल . ) धटिंगण , दांडगा , गलेलड्ड व आडदांड मनुष्य . Related Words मुसळ मुसळ नेसणें मुसळ पांघरणें सगळे मुसळ केरांत सगळेंच मुसळ केरांत साथ मुसळ गात कुसळप्रवेशो मुसळ प्रवेशः। अति पतिव्रता, मुसळ देवता अति पवित्रता मुसळ देवता उभें कुसळ व आडवें मुसळ உலக்கை থোৰা মুষল ମୂଷଳ ഉലക്ക गाहेन मुसलः मूसल ಒನಕೆ सगळें मुसळ केरांत अपतिव्रता मुसळ देवता अवघें मुसळ केरांत मुसळ डोक्याला बांधणें उभा रेट नी मुसळ भट સાંબેલું مُہُل दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी రోకలి मुसुरी आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही दुसर्याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं काणण कडनी socket and spigot joint कडणी मुखळ भातकांडे तांदूळ औरकी फुली देखते, आपना टिंटर नहिं देखते वसवे दादव्या वसूं मायनी आपल्याला पायांमुळा कुंवाळें कुसलां, दुसर्यालीं सांसवां वेंचतां उखळाची मुसळाशीं गांठ पडणें उखळामुसळाची गांठ पडणें दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो pounder दादला मांडळ सौनंद आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा चंचुप्रवेशान्भुसलप्रवेशः। चंचुप्रवेशो मुसलप्रवेश वसवी दादल्या जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है मायणी यादवां कुला नाशाक कांडण पुरो गोल्या काण्ण कुसलप्रवेशं मुसल प्रवेश। तरट कुसळ मुसल सडण वोपणें घोंटा चंचुप्रवेश विडि २९ कांडण घोटा वसू लाटा लाटी लाठा बडवणी नेसण नेसणे plunge दुसरा उपस्कर विडी कांड धस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP