|
न. अलंकार ( शब्दः व ल . ); भूषविणारी , मंडित करणारी , शोभविणारी कोणतीहि वस्तु ( रत्न , दागिना , सदगुण , सुलक्षण , गुण , विद्या ). अलंकार ; मंडन ; शोभा . अलंकृत , मंडित स्थिति . मंडन ; शोभन ( शब्दः व ल . ). [ सं . भूष ] ०दूषण न. सिद्ध करणें आणि असिद्ध करणें ; वादप्रवाद ; खंडणमंडण स्थापणें व टीका करणें ; ( पक्ष , प्रमेय इ० ). [ सं . भूषण + दूषण ] ०प्रद वि. शोभादायक . [ सं . ] भूषविणें उक्रि . मंडित करणें ; शोभविणें ; अलंकृत करणें . ( शब्दशः व ल . ). भूषा स्त्री . भूषण पहा . धाडा भूषा वसनें दासी - दासाश्व - हस्ति - रथ - रत्नें । - मोकृष्ण ८६ . ४० . [ सं . ] भूषावें न . भूषण . भूषित वि . अलंकृत ; शोभविलेला .
|