Dictionaries | References

बायको

   
Script: Devanagari

बायको     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. बा0 करणें To take to one's self a wife. बायकांचे शास्त्र n A term of contempt for the numerous ridiculous rites and observances in force among women.

बायको     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman. A wife. The female.
बायको करणें   Take to one's self a wife.
बायको वेल्हाळ   Dotingly fond of one's wife or of women.

बायको     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री   Ex. सीता रामाची बायको होती.
HOLO MEMBER COLLECTION:
जोडपे
HYPONYMY:
यजमानीण राणी सती सवाष्ण धर्मपत्नी तेलीण कासारीण न्हावीण सिद्धी कुंभारीण सोनारीण लोहारीण शिंपीण ब्राह्मणी ऋद्धी चांभारीण भंगीण कंजरीण कनिष्ठ पत्नी मजुराची बायको डॉक्टरीण बाई वंजारीण पठाणीण युवराज्ञी परस्त्री गवळण सुतारीण माळीण तपस्विनी पानवाली हलवाईन भिल्लीण सुभेदारीण जमीनदारीण सावित्री क्षत्रिया आर्यपत्नी लीलावती कोळीण विणकरीण अनुपमा परित्यक्ता कुंजडीण शूद्रीण कायस्थीण ठगीण साध्वी रंगारीण बेलदारीण पहिली बायको डोंबीण
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पत्नी भार्या अर्धांगिनी धर्मपत्नी कांता सहधर्मिणी सहधर्मचारिणी अंगना सहचारिणी जाया अस्तुरी बाईल कुटुंब मंडळी अस्तरि
Wordnet:
asmপত্নী
bdबिसि
benঅর্ধাঙ্গিনী
gujપત્ની
hinपत्नी
kanಹೆಂಗಸು
kasزَنانہٕ , گَرواجِنۍ , خانٛداریٚنۍ , کۄلَے ,
kokबायल
malഭാര്യ
mniꯅꯨꯄꯤ
nepश्रीमती
oriସ୍ତ୍ରୀ
panਪਤਨੀ
sanपत्नी
tamதர்மபத்தினி
telభార్య
urdبیوی , زوجہ , بی بی , بیگم , شریک حیات , نصف بہتر , عورت , خاتون , مہر , لگائی , گھر والی

बायको     

 स्त्री. 
स्त्री ; नारी ; अबला ; बाई .
पत्नी ; लग्नाची स्त्री .
झाडांतील जे दोन भेद आहेत त्यांतील फळें देणारें झाड . पुरुष झाडाला फळें येत नाहींत . झाडांत असे दोन भेद आहेत . [ दे . बायकु हा शब्द कुणब्यांत रुढ आहे ] म्ह०
बायकांत पुरुष लांबोडा
०करणें   लग्न करुन बायको मिळविणें ; लग्न लावणें . सामाशब्द -
०माणूस  न. स्त्रीजन ; बायको . याच्या उलट पुरुषमाणूस .
०वेल्हाळ वि.  बाइलवेडा ; स्त्रीलंपट ; बायकोविषयीं आसक्त ; रांडव्यसनी ; ( गो . ) बायबॉलॉ . बायकांचें शास्त्र बायकी शास्त्र ; स्त्रियांमध्यें चालू असलेले पण धर्मशास्त्रांत नसलेले विधी आणि नेमधर्म यांबद्दल चेष्टेनें म्हणतात . बायको जवळ पट्टा खेळणारा पु . घरामध्येंच फक्त शौर्य दाखविणारा . बायकी वि . बायकांसंबंधींचें ; बायकोस शोभणारें . बायक्या , ल्या वि .
नेहमीं बायकांत असणारा ; बसणारा ; बायकोच्या आज्ञेंत वागणारा ; स्त्रीवश ; बाइलबुद्ध्या .
नपूंसक ; नामर्द ; स्त्रियांप्रमाणें चालणें , बोलणें किंवा वागणें असलेला . बायजण - वि . बायक्या . बायरु - स्त्री . बटिक .

Related Words

बायको दुसरी, फजीती तिसरी   बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच   आयती बायको   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   नवरा कोल्हा, बायको हाल्या   बायको भली तर नवरा भला   मजुराची बायको   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   बायको मरेना, आशा सुटेना   बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   आवडती बायको   म्हातार्‍याची बायको लाडकी   येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं   पाटकरची बायको   पाटाची बायको   सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात   बोरीबंदर, बायको सुंदर   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   नवरा राजा, बायको राणी   नवलाची बायको, कवलाचें घर   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   पहिली बायको   आडव्या सुडक्याची बायको   बायको धमकट, व दादला कसपट   मेहुणी अर्धी बायको   श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बायको   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   बायको दुसरी, फजिती तिसरी   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   मानभावाची बायको   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्‍हट) बायको निघूनि जाय   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   अंगाखालची बायको   घर सांकड आणि बायको माकड   घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   घोवास नाहीं घोवकी, बायको करी शिनळकी   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   आपलें मूल आणि दुसर्‍याची बायको चांगली दिसतात   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी   डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत   काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   अवडती बायको   ऋणको धनकोची बायको   ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको   बायको आली पणांत, नवरा चालला कोनांत   बायको करणें   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   बायको तोंडाळ, शेत दगडाळ   बायको दादल्याला, भक्त देवाला   बायको ना बिर्‍हाड, चोटाला बांधला शिराड   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   बायको माणूस   बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   बायको लंकेची पार्वती, नवर्‍याला रिकामी खंती   बायको विलासी, नवरा उदासी   बायको वेल्हाळ   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   बायको होऊन रड्णें   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी   भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   फुटकी सहाण, तुटकी वहाण नि बायको लहान नसावी । बारे नसावी ॥   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं)   मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप   माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली   मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर   मेहुणी बायको आणि मिंधा संसार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP