Dictionaries | References प प्रस्थान ठेवणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रस्थान ठेवणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | pra0 ṭhēvaṇēṃ To alight; to lay down one's bundle. 2 In uxoris vel mulieris utero semen deponere. Rate this meaning Thank you! 👍 प्रस्थान ठेवणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | निघून जाण्याची तयारी करणें पूर्वी सामान्यतः प्रवासास निघण्यापूर्वी मुहूर्त पाहात असत. अशा वेळीं जर प्रत्यक्ष प्रवासास निघण्याच्या दिवशीं शुभ वेळा नसली तर थोडे तांदूळ, हळकुंडे वगैरे एका वस्त्रांत बांधून ते शुभ वेळीं एखाद्या शेजारच्या घरीं नेऊन ठेवीत व प्रत्यक्ष जातेवेळीं ते घराहून निघाल्यानंतर बरोबर घेऊन जात. यास प्रस्थान म्हणत. उतरणें बिर्हाड ठेवणें. Related Words प्रस्थान ठेवणें प्रस्थान प्रस्थान करना ठेवणें सोडवून ठेवणें शोध ठेवणें धुर्यावर ठेवणें खोड ठेवणें बजावून ठेवणें पाठीमागें ठेवणें पुष्प ठेवणें पोटांत ठेवणें चौकशी ठेवणें ठिकाणी ठेवणें मेख ठेवणें उबत ठेवणें शब्द ठेवणें डोळा ठेवणें बोल ठेवणें गांठ ठेवणें मनांत ठेवणें मनीं ठेवणें फुलांत घालून ठेवणें एखादा पदार्थ पुजून ठेवणें साता समुद्रापलीकडे ठेवणें (आंत) खुंटी ठेवणें मनावर लिहून ठेवणें काळावर दृष्टि ठेवणें निसरगांठ देऊन ठेवणें उपासी पोटीं अन्न ठेवणें साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें मनांत गांठ ठेवणें पायांवर पाय ठेवणें, देणें departure अन्न कडेकांठास ठेवणें जेवण टुकेवर ठेवणें डोळ्यांत प्राण ठेवणें भिजत कांबळें ठेवणें भिजत घोंगडें ठेवणें दोहीं पेवावर हात ठेवणें दोहों पेवावर हात ठेवणें (पाठीला) तेल लावून ठेवणें पांडव घरावर ठेवणें साता काळजांच्या पलीकडे ठेवणें चावून चिवून ठेवणें आडपडदा न ठेवणें सात गांठपलीकडे ठेवणें सात गांठी देऊन ठेवणें डोईस पाणी लावून ठेवणें डोळां प्राण ठेवणें मांडीवर मान ठेवणें माती आड ठेवणें हातांचा राखून ठेवणें घर म्हणून ठेवणें प्रस्थान करणें प्रस्थान करप प्रस्थान गर्नु पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें (एखादा पदार्थ) जिभेला टांचा देऊन ठेवणें (एखादा पदार्थ) जिभेस टांचा देऊन ठेवणें ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें depart दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण उपकार ठेवणें आसन ठेवणें कूळ ठेवणें वाढून ठेवणें शेंपूट ठेवणें संभाळ ठेवणें गुंफेंत ठेवणें गुराब ठेवणें जतनेस ठेवणें तुळशीपत्र ठेवणें बाकी ठेवणें बातमी ठेवणें बाल ठेवणें बेलपत्र ठेवणें मिजाज ठेवणें मिजास ठेवणें दृष्टि ठेवणें देह ठेवणें नांव ठेवणें नांवें ठेवणें निंब ठेवणें पायरीनें ठेवणें पुस्तगारी ठेवणें पुस्तपना ठेवणें पुस्तपन्हाई ठेवणें पुस्तपन्हा ठेवणें प्रकृतीवर ठेवणें प्राण ठेवणें हिशेब ठेवणें हिसाब ठेवणें going going away leaving புறப்படு প্রস্থান কৰা ପ୍ରସ୍ଥାନ କରିବ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP