Dictionaries | References प पैठणी आदर Script: Devanagari See also: पैठणी प्रेम Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पैठणी आदर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पूर्वी पैठण येथील लोक दिसावयास मोठे आदरशील परंतु मनांतोन उलट असत. सामान्यतः मोठमोठया शहरांत पाहुणा येण्यापासून त्रास होतो याकरितां अशा शहरांतील लोक जरी वरुनवरुन आदरातिथ्य दाखवितात तरी तें मनापासून असणें शक्य नसतें. वरवरचा आदर. ‘पुरे करा पैठणी आदर वरवरी हो।’ -प्रला १०७. ‘मल्लिके, त्याच्या वचनावर भरंवसा ठेवूं नको. त्याचें तें सगळें पैठणी प्रेम आहे.’ -विकार विलसित. Related Words पैठणी पैठणी साडी पैठणी आदर पैठणी प्रेम आदर पैठनी साड़ी ಪಾಟ್ನ ಸೀರೆ आदर लायै आदर लायि आदर गोनां आदर करप गुन आदर खालामगिरि गुन आदर खालामग्रा अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर नाशिकची जिल्हई आणि पैठणचा आदर जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर पैठणी आग्रह पैठणी साड़ी आदरणीय माननीया आदरणीया आदर करणे आदर करना आदर खालाम आदर खालामनाय आदर गर्नु आदर-भाव आदर लाथाव आदर लानाय आदर-सत्कार आदर सहित आव-आदर कोरडा आदर वरकर्मी आदर esteem सम्मान करना सन्मान गर्नु respect क़दरदाँ मान राखणे या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार जेथे गुण तेथें आदर عَزتہٕ وول भोवमानेस्त नेसेन तर पैठणी नेसेन, नाहीं तर नागवी बसेन नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्यादर पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला regard appreciative நற்குணமான గౌరవణీయమైన সমঝদার আদৰণীয় ਕਦਰਦਾਨੀ ଆଦରଣୀୟ ആദരവുള്ള welcome prise قدردان ಗುಣಗ್ರಾಹಿ गुणग्राहक असत्कृत देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला உபசரிக்காத మంచి చేయని సన్మానించదగిన અસત્કારિત ਅਸਤਿਕਾਰਿਤ অনাপ্যায়িত আদরণীয়া আদৰণীয়া ସତ୍କାର ହୋଇନଥିବା ସମ୍ମାନନୀୟା ആദരിക്കപ്പെട്ട असत्कारीत भोवमान करूंक नाशिल्लो عٔزتہٕ واجٔینۍ غیر اسقبال شدہ ಸ್ವಾಗತಿಸದ આદરણીય ਆਦਰਯੋਗ prestige prestigiousness గౌరవించదగిన કદરદાન সন্মান কৰা সম্মান করা সম্মানীয় গুণগ্রাহী ଗୁଣଗ୍ରାହୀ ସମ୍ମାନ କରିବା ਸਤਿਕਾਰ ਕਰਨਾ સમ્માન ആദരണീയനായ value मान खालान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP