Dictionaries | References प पाघ्राला निमित्त पावटयाचें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाघ्राला निमित्त पावटयाचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पावटा किंवा वाल हा वातुळ असल्यानें तो खाल्ल्यावर अपान वायु जास्त सरतो. तेव्हां पादण्याची खोड असणाराला तेवढेंच निमित्त पुरवते. नेहमीं वाईट गोष्ट करणारास कांहीं कारण मिळालें तर त्यास अधिकच ऊत येतो. Related Words पाघ्राला निमित्त पावटयाचें निमित्त पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ पादरीला पावटयाचें मीस बहाणा excuse अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला बहाना بَہانہٕ অছিলা বাহানা ਬਹਾਨਾ બહાનું നടിപ്പ് फाव खालामफ्लानाय ನೆಪ alibi self-justification exculpation factor நடிப்பு ବାହାନା अपदेशः goal సాకు स्वाङ end निमीत stimulus-induced maturation under colour of हतासन निमित्य टेपराण टेपार निनित्तकाल पादरीस मीस वालाचें, कौतुक आलें बोलाचें पापडाची कमताई झाली, विहीण रुसून बसली आड्या वॅल्यान् ताँड घालाप् आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती आळशी उठूंक शिंबरें शिंकलें किन्निमित्त उपष्टंभ केलें केलें, न केलें न केलेंसें करणें केलें न केलेंसें करणें विहीणीला पापड वाकडा अपेशाचें खापर डोक्यावर फुटणें अभिशस्ती अरवन लागे बोट, वाढे पोट यन्नामन् निमित्तधर्म्म निमित्तमात्र निमित्तविद् निरनिमित्त नरबलि निर्निमित्त कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो काळ्या निशाणांची मिरवणूक कफनाना खजाळी दरबान बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला मिसक मिसकट मिसकटें मुश्कमेंहदी यदनिमित्यें न देण्याचा वार, शनिवार निमित्तत्व निमित्तावृत्ति पलीता मिस कांट्याचा नायटा आणि क्षुल्लक गोष्ट विकोपाला कामास कांपतो, पण घाम येईतों खातो कारुचि कार्य-कारिणी उपलक्षणात्मक इत्रदान किर्तन करणे अग्राशन गोळ्या मागे गोळा, माझा डोळा सन्निमित्त अधियाचन अनुबल ज़िल्द टेपरें ठूं रत्नधेनु धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ निमित्तिन् पंचाहत्तरी पोतनहर कुरापत सबब अधिप्रचार चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण आधी खेळीमेळी, मग गदारोळी आनुतोषिक खवाई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP